वीज पुरवठा खंडित
२४ सप्टेंबर २०२५
११ केव्ही संतोष गॅरेज फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया कॉलनी, कृष्णा अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया कॉलनीच्या मागे व संतोष गॅरेजच्या मागे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७९