दिव्यांगांसाठी पार्कींग
२४ सप्टेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजीतील पाटो येथील कामाक्षी प्रसाद इमारतीसमोरील ५ x मीटर २.५० मीटर परिसरात दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांसाठी पार्किंगची सूचना दिली आहे. आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७८