casibom giriş

वीज पुरवठा खंडित

४ नोव्हेंबर २०२५,

फोंडा येथील बांदोडकर, कोयल्हो आणि सार्थक सिंफनी ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत भवानी सदन, बागायतदार बाजाराजवळ, कोयल्हो अपार्टमेंट जवळील सदर, तिस्क फोंडा येथील सार्थक सिंफनी इमारती जवळ, सदर फोंडा, जुने आयशा थियेटर जवळ, सुमीत इमारत, फोंडा नगरपालिके जवळ आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे मितासु मनोर आणि कॉमर्स सेंटर ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि तोबानी आणि आयडी हॉस्पीटल ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने दुपारी २.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत कासा मितासु, कॉमर्स सेंटर, आयडी हॉस्पीटल आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/ ७८३

Skip to content