वीज तारांबाबत इशारा
१७ ऑक्टोबर २०२५
गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन मंडळ, सर्व्हे क्रमांक १७१/२, ३, ४ आणि ५, चावडी नगर्से काणकोण येथे नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र व त्याच्या संघटित इतर वीज यंत्रणा विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भरीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४३