casibom giriş

स्व. श्री रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक सभेचे आयोजन

१६ ऑक्टोबर २०२५

स्व. श्री रवी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कला अकादमीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. श्री रवी नाईक यांच्या सर्व हितचिंतकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३७

Skip to content