वीज तारांबाबत इशारा
१४ ऑक्टोबर २०२५
मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सर्व्हे क्रमांक २८९/२, पाळे काणकोण येथे ११/०.४३३ केव्ही, १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि संघटित इतर वीज यंत्रणा विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच बारीत राहील. लोकांनी या वरील उपकरणांपासून दूर राहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३२