वीज पुरवठा खंडित
आगरवाडा येथील अरेबियन सी डीटीसी, आश्वे बीच इन डीटीसी आणि पोली सर डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आश्वे आणि मांद्रे ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे आगरवाडा येथील ओल्ड आणि न्यू कॉम्प्लेक्स फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० आश्वे वाजेपर्यंत भाटीरवाडा, काटेवाडा, तिळोगीवाडा, मोरजी मार्केट, वरचावाडा कॉम्प्लेक्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७२८