वीज तारांबाबत इशारा
७ ऑक्टोबर २०२५
मडगाव वीज खात्याने नावेली उपविभाग-३ अंतर्गत जनता बार, ड्रीम एमराल्ड, डायमंड क्रशर, अनिल फार्मसी, मेन गेट, सेंट्रल होर्टा, चाडेवाडो, शांतादुर्गा मंदिर, ब्लास्को मॅजेस्टिक, मांडोपा ग्राउंड, दोन खुरीस येथे नव्याने उभारण्यात आलेले ६३० केव्हीए, ४०० केव्हीए आणि २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि त्याच्या संघटित एचटी एलटी वीज वाहिन्या विद्युत भारीत करण्यात आल्या असून यापुढेही त्या तशाच भारीत राहतील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७२५