वीज पुरवठा खंडित
१ ऑक्टोबर २०२५
आगरवाडा येथील भूषण, जॉनी आणि बागा वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कन्नाईकवाडा, मोरजी फुटबॉल ग्राऊंड, तेंबी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१०