वीज पुरवठा खंडित
२५सप्टेंबर २०२५
ताळगांव कार्दोजवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत एसबीआय बँक, कार्दोज वाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८९