गतिरोधक उभारण्याचे आदेश
२५ सप्टेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गोलती नावेली ग्रामपंचायत दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. पहिला गतिरोधक शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूला सुमारे १० मीटर अंतरावर, एका बाजूला दिवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या बाजूला वांशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक उभारम्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही अभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८४