गतिरोधक उभारण्याचे आदेश
२४ सप्टेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी यांनी आल्तिन पणजीतील येथे २ एसटीसी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सर्किट हाऊसकडे जाणाऱ्या आणि वाहतूक पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यावर दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही अभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७७