वीज पुरवठा खंडित
२२ सप्टेंबर २०२५
पर्वरी मिलियन सुपर मार्केट वितरण ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मिलियन सुपर मार्केट, सेंट पीटर चॅपेल, डायनेस्टी बेकरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७२