२६ सप्टेंबर रोजी डॉ. टीबी कुन्हा यांची पुण्यतिथी
१९ सप्टेंबर २०२५
स्व. डॉ. टी.बी. कुन्हा यांची शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यतिथी पाळण्यात येईल. सकाळी १०.०० वाजता आझाद मैदान, पणजी येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. यावेळी पोलीस पथक मानवंदना देतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६६४