casibom giriş

वीज पुरवठा खंडित

६ सप्टेंबर २०२५

गणेशनगर, सेंट क्लारा, खोरीवाडी आणि पाईप फॅक्टरी वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मलोयवाडा, औचितवाडा, ग्रॅंड खोरी, गणेशनगर, डोंगरीवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६३८

Skip to content