वीज तारांबाबत इशारा
५ सप्टेंबर २०२५
चर्चवाडा, खोर्ली, तिसवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेले ४०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर सेंटर व त्याच्या संघटित एचटी/एलटी वीज यंत्रणा ५ सप्टेंबर २०२५ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामपग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६३५