casibom giriş

वीज तारांबाबत इशारा

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

वागातोर हणजूण येथील सर्वे क्र. २१४/२ मधील मे. मेफेअर रिसॉर्ट इंडिया लिमिटेड चे संचालक (गोकुल कुमार) यांना तात्पुरते कनेक्शन देण्यासाठी उभारलेल्या नवीन १०० केव्हीए प्लींथ माऊंटेड जीटीसी वाहिनी दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी विद्युतभारित करण्यात येणार असून त्यानंतरही ती भारित राहील. लोकांनी वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे, त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७२

Skip to content