Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

५ मार्च पर्यंत डाव्या बाजुचा चिंबल फ्लायओवर बंद

१२ फेब्रुवारी २०२६

सार्वजनिक बांधकाम खाच्याच्यावतीने डाव्या बाजुचा चिंहल फ्लायओवर १३ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वरील काळात मेरशी जंक्शनपासून फोंडाच्या बाजुने जाणारी आणि परत येणारी वाहतूक उजव्या बाजुने चिंबल फ्लायओवर वरून वळविण्यात येईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३२

Skip to content