२६ जानेवारी २०२६ रोजी राणे बंडाच्या स्मृतीस आदरांजली
२२ जानेवारी २०२६
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सत्तरीतील नाणूस किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात राणे बंडाच्या स्मृतीस आदराजली वाहण्यात येईल. पर्येच्या आमदार डॉ देविया राणे बंडाच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहतील तसेच इतर मान्यवर स्मारकावर पुष्पांजली वाहतील.
पोलिस गार्ड ऑफ ऑनर अभिवादन करतील आणि लास्ट पोस्टची धुन आळवतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४८

