२० डिसेंबर रोजी भरपगारी सुटी
१८ डिसेंबर २०२५
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीचा मतदान दिवस म्हणून सरकारने २० डिसेंबर २०२५ रोजी राज्यात भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.
औद्योगिक कामगार, सरकारी खाती आणि उध्योंगामध्ये रोजंदारीवर काम करणारे, खाजगी व्यापारी अस्थापनांचे कामगार आणि इतर खाजगी अस्थापनामध्ये काम करणारे आणि जिल्हा पंचायत निवडणूकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या राज्यातील सर्व कामगारांसाठी ही भरपगारी सुटी लागू असेल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८६४

