Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१७ मार्च रोजी श्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी

१६ मार्च २०२६

१७ मार्च २०२६ रोजी स्मृती स्थळ, मिरामार येथे भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. श्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी पाळण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत इतर मान्यवरांसह सकाळी १०.३० वाजता स्मृतीस्थळ मिरामार येथील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील.

यावेळी सर्व मान्यवर, सरकारचे सचिव, खात्यांतील प्रमुख, सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१८५

Skip to content