१३ डिसेंबर रोजी पिंटो बंडाचे स्मरण १० डिसेंबर २०२५
१० डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पिंटो बंडाच्या स्मरणार्थ पणजी येथील साल्वादोर डिसौझा गार्डन येथील पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करतील. यावेळी पोलिस पथक स्मारकावर मानवंदना देईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८४६

