१२ डिसेंबर रोजी नौदलाचा गोळीबार सराव
९ डिसेंबर २०२५
नौदलाने १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० पर्यंत मुरगांव येथील हेडलँड, सडा येथे गोळीबार प्रशिक्षण आयोजित केले आहे. मुरगांव येथील हेडलँड, सडापासून समुद्रकिनाऱ्याच्या १५ मैल भागापर्यंत गोळीबार सराव होईल. या भागात प्रवेश करणे धोक्याचे होईल त्यासाठी गोळीबार सराव दरम्यान जहाजे, बंदर जहाजे आणि इतर जहाजांना धोक्याच्या समुद्र भागात प्रवेश करू नये असे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८४२

