Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

११ मार्च रोजी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी जाहीर २६ फेब्रुवारी २०२६

पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी ११ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून सरकारने निवडणूक होणाऱ्या वार्डातील मतदार असलेल्या औद्योगिक कामगार, सरकारी खाते आणि औद्योगिक विभागांमध्ये दैनंदिन वेतनावर काम करणारे कामगार, खाजगी व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणारे आणि इतर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी मतदानाच्या दिवशी ११ मार्च २०२६ रोजी भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४८

Skip to content