Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२३ मार्च २०२६

आल्फ्रेड डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आल्फ्रेड अपार्टमेंट, ऑलिंपिया रेसिडेन्सी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९४

Skip to content