वीज पुरवठा खंडित
१९ मार्च २०२६
११ केव्ही केरी फीडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत केरी ग्रामपंचायत , तेरेखोल, पाळये ग्रामपंचायत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुकर एचटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने सुकर ग्रामपंचायत इमारत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/
