Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१२ मार्च २०२६

२०० केव्हीए रॉडसन बेकरी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत रॉडसन बेकरी, वेस्ट कोस्ट रेसिडेन्सी, आल्कॉन रेसिडेन्सी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७८

Skip to content