Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१२ मार्च २०२६

११ केव्ही सोडयें बाजार फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सोडयें, ओशल ग्रामपंचायत भाग आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७७

Skip to content