Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

११ मार्च २०२६

पीडी कामत डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सांताक्रुझ चॅपेल, सुरेश बार, पीडी कामत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७५

Skip to content