Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१० मार्च २०२६

आगरवाडो-१ डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत आगरवाडो, फॅट फिश आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१६६

Skip to content