वीज पुरवठा खंडित
६ मार्च २०२६
आगरवाडा पेडणे येथील महालक्ष्मी ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत ताडोबा मंदिराजवळ, महालक्ष्मी फार्मसीजवळ, राय शिवोली आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५९
