Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

५ मार्च २०२६

११ केव्ही कुमयाभाट फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत कुमयाभाट, गोडेबांध, नागदोळे, तोळयाबांध, गोंयचेभाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५७

Skip to content