वीज पुरवठा खंडित
२३ फेब्रुवारी २०२६
११ केव्ही दांडो सांगे फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत दाबामळ, वरकोट्टो, कोटार्ली वेळीपवाडा, पिराराज झरीवाडा, शेळपे भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३८

