वीज पुरवठा खंडित
१२ फेब्रुवारी २०२६
११ केव्ही कदंबा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कदंबा हाऊसिंग सोसायटी, उत्तम दर्शन, साईबाबा मंदिर, सल्ले ५९, नावेलकर प्राईड, परबन्स विहार, बेलमोंते आणि कदंबा पठाराच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२९

