वीज पुरवठा खंडित
१२ फेब्रुवारी २०२६
देवश्री गार्डन डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत देवश्री गार्डन इमारत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२९

