Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१२ फेब्रुवारी २०२६

कॉर्पोरेशन बँक डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत टिन्ना अपार्टमेंट, डोरवेल अपार्टमेंट, युनियन बँक आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२८

Skip to content