वीज पुरवठा खंडित
१० फेब्रुवारी २०२६
१०० केव्हीए सबनीस पार्क डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सबनीस पार्क, आलकॉन रेसिडेन्सी, पॅपर फ्राय आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२५

