वीज पुरवठा खंडित
१० फेब्रुवारी २०२६
११ केव्ही कांसावली फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वेळसांव, उपासनगर, दांडो फॅब्रिका, प्रयास, प्रिमेरोवाडो, पाले, टाकीरवाडो, फालवाडो, कांसावली, मुर्डी, बोर्सुले, ऑसोयले आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२३

