वीज पुरवठा खंडित
९ फेब्रुवारी २०२६
कळंगुट उपविभागावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गौरावाडो, नायकावाडो, पोरबवाडो, तिवईवाडो, सेंट अँथनी चॅपल ते कळंगुट पंचायत आणि सभोवतालचा भाग, उमटावाडो, आगरवाडो, सावतावाडो, माड्डावाडो, बागा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११३

