वीज पुरवठा खंडित
४ फेब्रुवारी २०२६
जेटी वितरण ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दोनापावला जेटी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१००

