वीज पुरवठा खंडित
५ फेब्रुवारी २०२६
चिंचिणी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत नुसी, सुकोल्डे, दुर्गा, बायडा, चिंचिणी मैदान, संतमाड्डी, दत्तमंदिर, टेलिफोन एक्सचेंज, तळेबांध, झरीबाट, आलियावाडो, पालमाग्रांडे, महाराष्ट्र बँक, स्क्रीयांववाडो इसाबेल क्लासिक, लाईट हाऊस, चिंचिणी बाजारातील कांही भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०८

