Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ फेब्रुवारी २०२६

ऑफिस पाद्रीभाट ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाद्रीभाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे नोबेल शेल्टर ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत केवणे, ग्रीन फिल्ड अपार्टमेंट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९३

Skip to content