वीज पुरवठा खंडित
३ फेब्रुवारी २०२६
११ केव्ही कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कुपा, आखाडा, चर्चवाडा, तोलटो आणि सांतइस्तेव गावाच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९५

