वीज पुरवठा खंडित
३० जानेवारी २०२६
२०० केव्हीए सांतारभाट दिवाडी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सांतारभाट, फेतोरी, शिरोडकर फार्मसीजवळ आणि दिवाडी गावाच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९०

