वीज पुरवठा खंडित
३० जानेवारी २०२६
११ केव्ही माशेल खांडोळा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत अमेयवाडा, धेरे, ख्रिश्चनवाडा, तारीवाडा, देऊळवाडा, माडापय, चिमुलवाडा, कॉलेज रोड आणि सरकारी महाविध्यालय खांडोळा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे सिंडिकेट वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ऑक्जिलियम स्कुल, भारत पेट्रोलियम क्वार्टर्स, शामियान इमारत, नारू पेंटा गुलमोहर इमारत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८८

