वीज पुरवठा खंडित
२४ जानेवारी २०२६
२७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११/केव्ही आरएनडी/पीडीए फीडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने राजेश शेट डीटीसी, ओटियम हॉटेल डीटीसी, पॅराडाईज ऑन अर्थ डीटीसी, श्री निकेतन चाइल्ड केअर एज्युकेशन सेंटर, सूर्य किरण आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे त्याच फीडरवर दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पीडीए डीटीसी ३, बाल गणेश डीटीसी, फुटबॉल ग्राउंड डीटीसी, रिवेरिया रेसिडेन्सी डीटीसी, पीडीए, चिल्ड्रन पार्क आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/ वाप/ दिबा/ एपी/ र ना/२०२६

