वीज पुरवठा खंडित
१९ जानेवारी २०२६
२०० केव्हीए पार्सेकरवाडा डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पार्सेकरवाडा आणि हरमल ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे २०० केव्हीए बॅंक ऑफ इंडिया डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मधलामाज भागात, आमदार कार्यालयाच्या सभोवतालच्या भागात आणि मांद्रे ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४२

