वीज पुरवठा खंडित
१४ जानेवारी २०२६
११ केव्ही विकासनगर ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कारीभाट, आदर्श कॉलनी, विकासनगर आणि करमळीच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३६

