वीज पुरवठा खंडित
६ जानेवारी २०२६
२०० केव्हीए पत्रकार कॉलनी डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत, पत्रकार कॉलनी, ब्ल्यु डर्ट कुरियर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे २०० केव्हीए कुर्बानी बार डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत, हळीवाडा, श्री सातेरी मंदिर, मेंडिस कार वॉशिंग सेंटर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२

