Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ जानेवारी २०२६

२०० केव्हीए पेट्रोलपंप डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत, मधलावाडा, कोरखणकरवाडा आणि हरमल पंचायतीच्या पेट्रोलपंप भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

२०० केव्हीए वाटिका डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत, मधलावाडा आणि पार्सेकर कॉलेजच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच २०० केव्हीए पार्सेकर कॉलेज डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत, वाटिका होटेलच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/००७

Skip to content